मुख्यपृष्ठ / डिलिव्हरी धोरण (Shipping & Delivery)

०३

डिलिव्हरी धोरण (Shipping & Delivery)

सुरक्षित पॅकिंग, विम्यासह स्पीड पोस्ट आणि डिलिव्हरीची माहिती.

Effective Date: सप्टेंबर २०२६ · Business: AMULYA by Amruta

फॉल आणि पिको (Fall & Pico) जोडायचे का?

तुमच्या साडीसाठी सुबक कॉटन फॉल व पिको फिनिशिंग

+ ₹३०० साडी पोहोचल्यावर लगेच नेसण्यासाठी सुबक मॅचिंग कॉटन फॉल आणि हाताने फिनिशिंग केलेले पारंपरिक पिको. साडी लगेच नेसण्यासाठी तयार होते.
महत्त्वाचे: ज्या साडीसोबत फॉल-पिको मागवले जाते, ती साडी ग्राहकासाठी खास शिवली जात असल्याने ती परत (Return) घेतली जात नाही.